Popular posts from this blog
शेतकरी संपावर
जास्तीत जास्त share करा आत्ताच आलेल्या बातमी नुसार राज्य सरकार संपाची तीव्रता पहाऊन हादरले आहे कारण त्यांना एवढ्या मोठया प्रमाणावर संप होईल याची खात्री नव्हती शेतकरी मित्रानो संपाची यशाची पहिली पायरी यशस्वी होत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनो जोमाने लढा व संप टिकून ठेवा कारण खरी दूध भाजीपाला फळे मांस याची टंचाई उद्या पासून जानवेल करण काल खरेदी केलेला भाज्या दूध आज शहर विक्रयत्याकडे आज पुरेल मात्र उद्या त्याची टंचाई जाणवेल नक्कीच आपण संपावर ठाम राहिलो तर सरकार जागे होईल व सरकारला जागे व्हावच लागेल जय जवान जय किसान
Comments
Post a Comment